ओढ अनामिक तुझी देई रे कडा पहारा मन अधीर असता आठवांचा रे सहारा ओढ अनामिक तुझी देई रे कडा पहारा मन अधीर असता आठवांचा रे सहारा
किती वाट पहावी तुझी आली लाही अंगात किती वाट पहावी तुझी आली लाही अंगात
तू इतकी चांगली ना मी नाही वेडा तू इतकी चांगली ना मी नाही वेडा
रंग सावळा तुझा रंग सावळा तुझा
तुझं साधं-भोळं रूप माझा जीव घेईल जीव गेला तरी तुजविन माझं कुठं सरतं... तुझं साधं-भोळं रूप माझा जीव घेईल जीव गेला तरी तुजविन माझं कुठं सरतं...
चारोळी चारोळी